दुर्गाबाई व्याम (जन्म १९७३: हयात) या आदिवासी गोंड जमातीतील कलाकार-चित्रकार आहेत. भारताच्या पूर्व मध्य प्रदेशातील त्या रहिवासी आहेत. त्यांचा जन्म बुरबासपूर येथे झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित 'भीमायन: अस्पृश्यतेचे अनुभव या श्रीविद्या नटराजन आणि एस. आनंद लिखित पुस्तकातील चित्रे दुर्गाबाई यांनी काढलेली आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दुर्गाबाई व्याम
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.