भुरी बाई (नामभेद: भूरी बाई) ह्या एक भारतीय भिल्ल कलाकार आहेत. झाबुआ जिल्हा, मध्य प्रदेश येथील पिटोला गावात जन्मलेल्या भुरी बाई ह्या भारतातील सर्वात मोठा आदिवासी गट भिल्ल समाजाच्या आहेत. त्यांनी मध्य प्रदेश सरकारच्या सर्वोच्च पुरस्कार शिखर सन्मान सह अनेक पुरस्कार जिंकले आहेत. त्यांना इ.स. २०२१ मध्ये भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री देण्यात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भुरी बाई
या विषयातील रहस्ये उलगडा.