शिन्झो आबे (जपानी: 安倍 晋三; २१ सप्टेंबर १९५४ - ८ जुलै २०२२) हे एक जपानी राजकारणी होते त्यांनी २००६ ते २००७ आणि पुन्हा २०१२ ते २०२० पर्यंत जपानचे पंतप्रधान आणि लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम केले. जपानच्या इतिहासात ते सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिले. इ.स. २०२०चा पद्मविभूषण पुरस्कार दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शिन्जो आबे
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?