फुमियो किशिदा (岸田 文雄, जन्म २९ जुलै १९५७) हे एक जपानी राजकारणी आहेत, २०२१ पासून फुमियो किशिदा हे लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष आणि जपानचे वर्तमान पंतप्रधान आहेत. त्यांनी यापूर्वी २०१२ ते २०१७ पर्यंत परराष्ट्र मंत्री आणि २०१७ मध्ये कार्यवाहू संरक्षण मंत्री म्हणून कार्य केले होते. त्याचे वडील फुमिटेक आणि आजोबा मासाकी किशिदा हे दोघेही राजकारणी होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फुमियो किशिदा
या विषयातील रहस्ये उलगडा.