शिवाजीराव चोथे हे महाराष्ट्रातील राजकारणी असून ते अंबड विधानसभेचे माजी आमदार आहेत. सण १९९५ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ते शिवसेनेकडून आमदार म्हणून निवडून आले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शिवाजीराव चोथे
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.