अंबाजोगाई साहित्य संमेलन

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

अंबाजोगाई साहित्य संमेलन

बीड जिल्ह्यातील अंबेजोगाईच्या मराठवाडा साहित्य परिषदेने भरविलेले जाते, या संमेलनाची सुरुवात अमर हबिब (Amar Habib), दगडू लोमटे (Dagadu Lomte),यांच्या पुढाकाराने सुरू झाले आहे. अंबाजोगाई (Ambajogai) शहाराणे अनेक नामवंत लेखक महाराष्ट्राला दिले आहेत. ११ व्या स्वागत समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार (Sudarshan Rapatwar), सचीव प्रा. पंडीत कराड, उपाध्यक्ष सुभाष बाहेती, मसाप शाखा अंबाजोगाई चे मार्गदर्शक अमर हबीब, अध्यक्ष दगडू लोमटे, सचीव गोरख शेंद्रे व दोन्ही समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →