अरुण जेटली (जन्म : २८ डिसेंबर १९५२; - २४ ऑगस्ट २०१९) हे भारतीय जनता पक्षाचे एक ज्येष्ठ नेते होते.. ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री आणि जलवाहतूकमंत्री होते. इ.स. २०००मध्ये ते राज्यसभेचे सदस्य झाले. ३ जून २००९ रोजी त्यांची राज्यसभेतील विरोधीपक्षनेते म्हणून नियुक्ती झाली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अरुण जेटली
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.