मोहनलाल विश्वनाथन (मल्याळम: മോഹൻലാൽ വിശ്വനാഥൻ ; रोमन लिपी: Mohanlal Viswanathan) (२१ मे, इ.स. १९६० - हयात) हा एक भारतीय अभिनेता, निर्माता व मल्याळम मध्ये कार्यरत असलेला दाक्षिणात्य मल्याळम चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय कलाकारांपैकी एक मानला जातो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मोहनलाल
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.