प्रियदर्शन (चित्रपट दिग्दर्शक)

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

प्रियदर्शन (चित्रपट दिग्दर्शक)

प्रियदर्शन सोमण नायर (जन्म: ३० जानेवारी १९५७) हा एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक आहे. १९८२ पासून त्यांनी प्रामुख्याने मल्याळम आणि हिंदी चित्रपटसृष्टीत काम केले आहे, व अनेक भारतीय भाषांमधील ९० हून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे, ज्यात तमिळ आणि तेलुगू भाषेतील उल्लेखनीय कामे आहेत. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत, ज्यात तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, अनेक केरळ राज्य चित्रपट पुरस्कार आणि २०१२ मध्ये पद्मश्री पुरस्काराचा समावेश आहे. त्यांचे बहुतेक हिंदी चित्रपट मल्याळम चित्रपटांचे रिमेक आहेत, ज्यापैकी काही प्रियदर्शनने दोन्ही आवृत्त्यांचे दिग्दर्शन केले आहे.

त्यांनी १३ डिसेंबर १९९० रोजी अभिनेत्री लिझी लग्न केले. त्यांना अभिनेत्री कल्याणी आणि सिद्धार्थ ही दोन मुले आहेत. २६ वर्षांच्या लग्नानंतर १ सप्टेंबर २०१६ रोजी या जोडप्याने घटस्फोट घेतला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →