प्रियदर्शन जाधव

थोडक्यात पण महत्त्वाचे.

प्रियदर्शन जाधव (कोल्हापूर, जन्म : २९ एप्रिल १९८०) एक भारतीय मराठी अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक आहे. रवी जाधव यांच्या टाइमपास या चित्रपटात त्याची दगडूची भूमिका गाजली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →