अभिषेक कपूर

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

अभिषेक कपूर

अभिषेक कपूर (जन्म ६ ऑगस्ट १९७१) हा एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, अभिनेता, लेखक आणि निर्माता आहे जो हिंदी चित्रपटसृष्टीत काम करतो. तो रॉक ऑन!! (२००८) या संगीत चित्रपटातील त्याच्या कामासाठी ओळखला जात. यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळवले. त्यांचे इतर नावाजलेले चित्रपट आहे काय पो छे (२०१३), फितूर (२०१६), केदारनाथ (२०१८) आणि चंदिगढ करे आशिकी (२०२१).

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →