आर. बालकृष्णन किंवा आर. बाल्की (जन्म १६ एप्रिल १९६४) हे भारतीय चित्रपट निर्माता व पटकथा लेखक आहेत. ते चीनी कम (२००७), पा (२००९), पॅडमॅन (२०१८) चित्रपट दिग्दर्शित करण्यासाठी प्रसिद्ध आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आर. बाल्की
थोडक्यात पण महत्त्वाचे.