जुही चतुर्वेदी

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

जुही चतुर्वेदी (२४ फेब्रुवारी, १९७५:लखनौ, उत्तर प्रदेश, भारत - ) ह्या एक भारतीय पटकथा लेखिका आहेत. या मुख्यत्वे हिंदी चित्रपटांमध्ये काम करतात. चतुर्वेदी यांनी विकी डोनर (२०१२), पिकू (२०१५), ऑक्टोबर (२०१८) आणि गुलाबो सीताबो (२०२०) यांसारख्या बॉलीवूड चित्रपटांसाठी पटकथा लिहिल्या आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →