शमिताभ

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

शमिताभ हा २०१५ मध्ये आर. बाल्की यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला भारतीय हिंदी भाषेतील व्यंग्यात्मक नाट्यपट आहे. या चित्रपटात धनुष, अमिताभ बच्चन आणि नवोदित अभिनेत्री अक्षरा हासन यांच्या मुख्य भूमिका आहे. चित्रपटाची निर्मिती सुनील लुल्ला, बाल्की, राकेश झुनझुनवाला, आर.के. दमानी, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन यांनी त्यांच्या संबंधित बॅनरखाली संयुक्तपणे केली आहे. इळैयराजाने संगीत आणि पार्श्वसंगीत दिले आहे, तर छायांकन पी.सी. श्रीराम यांनी केले आहे.

आर. बाल्की यांना फिल्मफेर सर्वोत्तम कथा पुरस्कार नामांकन मिळाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →