बदलापूर हा २०१५ चा भारतीय हिंदी भाषेतील ॲक्शन थरारपट आहे. हा चित्रपट श्रीराम राघवन दिग्दर्शित आहे आणि दिनेश विजन आणि सुनील लुल्ला यांनी मॅडॉक फिल्म्स आणि इरॉस इंटरनॅशनल अंतर्गत निर्मित केला आहे. इटालियन लेखक मॅसिमो कार्लोटो यांच्या डेथ्स डार्क अॅबिस या कादंबरीवर आधारित या चित्रपटात वरुण धवन आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यासह हुमा कुरेशी, यामी गौतम, विनय पाठक, कुमुद मिश्रा, दिव्या दत्ता आणि राधिका आपटे सहाय्यक भूमिकेत आहेत.
२० फेब्रुवारी २०१५ रोजी बदलापूर प्रदर्शित झाला आणि समीक्षकांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने अंदाजे ८१.३ कोटी (US$१८.०५ दशलक्ष) कमावले. चित्रपटाला ६१ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी तसेच इतर श्रेणींमध्ये नामांकन मिळाले.
बदलापूर (चित्रपट)
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.