चीनी कम

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

चीनी कम हा २००७ मधील हिंदी भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन व तबू यांनी प्रमुख भूमिका केल्या आहे व सहाय्यक भुमिकेत परेश रावळ व जोहरा सेहगल आहे. चित्रपटाची कथा एका शेफ (बच्चन) बद्दल आहे जो त्याच्यापेक्षा खूप लहान असलेल्या एका मुलीच्या (तबू) प्रेमात पडते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →