हिरा लाल

थोडक्यात पण महत्त्वाचे.

डॉ. हिरा लाल हे सनदी अधिकारी आहेत. त्यांचा जन्म उत्तरप्रदेश मधील बस्ती जिल्ह्यात झाला. प्राथमिक शिक्षक आपल्या गावी पूर्ण केल्यानंतर त्यांनी जी. बी. पंत कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठातून त्यांनी बी. टेक. ची पदवी प्राप्त केली. त्यानंतर १९९४ साली त्यांनी उत्तर प्रदेश लोक सेवा आयोगाची परीक्षा ते उत्तीर्ण झाले आणि त्यांनी प्रशासकीय सेवा सुरू केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →