साचा:Infobox civil servant
राजीव गौबा (जन्म १५ ऑगस्ट १९५९) हे भारतीय नागरी सेवक असून २०१९ पासून ते भारताचे विद्यमान मंत्रिमंडळ सचिव म्हणून कार्यरत आहेत. राजीव हे झारखंड गटाच्या १९८२ च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवा (भाप्रसे) अधिकारी आहेत. मंत्रिमंडळ सचिवापुर्वी त्यांनी [[भारताचे गृह सचिव]] म्हणून काम पाहिले.
राजीव गौबा
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.