बीरभूम हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ पश्चिम बंगाल राज्यातील बीरभूम परिसरात स्थित असून येथील सर्व सात विधानसभा मतदारसंघ बीरभूम जिल्ह्यामध्ये आहेत.
बीरभूम मतदारसंघाच्या अस्तित्वात १९५२ ते २०२४ दरम्यान येथे केवळ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, तृणमूल काँग्रेस व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ह्या तीनच पक्षांचे उमेदवार निवडून आले आहेत.
बीरभूम लोकसभा मतदारसंघ
यामागील विज्ञान आणि इतिहास.