जंगीपूर लोकसभा मतदारसंघ

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

जंगीपूर हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ पश्चिम बंगाल राज्यातील मुर्शिदाबाद परिसरात स्थित असून ह्यामधील सर्व ७ विधानसभा मतदारसंघ मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →