मालदा दक्षिण लोकसभा मतदारसंघ

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

दक्षिण मालदा हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ पश्चिम बंगाल राज्यातील मालदा परिसरात स्थित असून ह्यामधील ५ विधानसभा मतदारसंघ मालदा जिल्ह्यामध्ये तर उर्वरित २ मतदारसंघ मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहेत.

२००९ साली मालदा लोकसभा मतदारसंघ बरखास्त करण्यात आला व तो दक्षिण मालदा व उत्तर मालदा अशा दोन नव्या मतदारसंघांमध्ये विभागण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →