मालदा उत्तर लोकसभा मतदारसंघ

या विषयावर तज्ञ बना.

उत्तर मालदा हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ पश्चिम बंगाल राज्यातील मालदा परिसरात स्थित असून ह्यामधील सर्व ७ विधानसभा मतदारसंघ मालदा जिल्ह्यामध्ये आहेत.

२००९ साली मालदा लोकसभा मतदारसंघ बरखास्त करण्यात आला व तो उत्तर मालदा व दक्षिण मालदा अशा दोन नव्या मतदारसंघांमध्ये विभागण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →