डमडम हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता महानगरामधील डमडम परिसरात स्थित असून ह्यामधील सर्व सात विधानसभा मतदारसंघ उत्तर २४ परगणा जिल्ह्यामध्ये आहेत. २००९ सालापासून तृणमूल काँग्रेसचे सौगाता रॉय हे येथून सलग ४ वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →डमडम लोकसभा मतदारसंघ
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!