ठाणे लोकसभा मतदारसंघ (Thane Lok Sabha constituency) हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या ठाणे जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. २००८ मध्ये, भारतीय सीमांकन आयोगाने पूर्वीच्या ठाणे लोकसभा मतदारसंघाचे विभाजन करून ठाणे आणि कल्याण ही दोन नवीन मतदारसंघ तयार केली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ठाणे लोकसभा मतदारसंघ
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?