बहरामपूर लोकसभा मतदारसंघ

या विषयातील रहस्ये उलगडा.

बहरामपूर हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ पश्चिम बंगाल राज्यातील बहरामपूर परिसरात स्थित असून ह्यामधील सर्व ७ विधानसभा मतदारसंघ मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहेत. २०२४ साली माजी क्रिकेटपटू युसुफ पठाण ह्याच मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →