कोलकाता दक्षिण लोकसभा मतदारसंघ

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

दक्षिण कोलकाता हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता शहराच्या दक्षिण भागात स्थित असून ह्यामधील सर्व ३ विधानसभा मतदारसंघ दक्षिण २४ परगणा जिल्ह्यामध्ये तर उर्वरित ४ मतदारसंघ कोलकाता जिल्ह्यामध्ये आहेत. दक्षिण कोलकाता हा तृणमूल काँग्रेसच्या बालेकिल्ल्यांपैकी एक समजला जातो. १९९८ सालापासून सलग ८ वेळा तृणमूलचे उमेदवार येथून निवडून आले आहेत. पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री ममता बॅनर्जी ह्या दक्षिण कोलकात्यामधून सलग सहा वेळा लोकसभेवर निवडून आल्या होत्या.

२०२६ विधानसभा निवडणुकीमध्ये येथील भवानीपूर विधानसभा मतदारसंघामधून विद्यमान मुख्यमंत्री शुवेंदू अधिकारी ह्यांनी ममता बॅनर्जी ह्यांचा १५,००० मतांनी पराभव करून तृणमूलची सत्ता संपुष्टात आणली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →