उलुबेरिया लोकसभा मतदारसंघ

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

उलुबेरिया हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता महानगराच्या उलुबेरिया परिसरात स्थित असून ह्यामधील सर्व सात विधानसभा मतदारसंघ हावडा जिल्ह्यामध्ये आहेत. एकेकाळी कम्युनिस्टांचा बालेकिल्ला राहिलेल्या उलुबेरियामधून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे हन्नान मोल्ला सलग ८ वेळा निवडून आले होते. २००९ पासुन येथून सातत्याने तृणमूल काँग्रेसचे उमेदवार निवडून येत आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →