बहरैन आंतरराष्ट्रीय विमानतळ

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

बहरैन आंतरराष्ट्रीय विमानतळ

बहारीन आंतरराष्ट्रीय विमानतळ (अरबी: مطار البحرين الدولي) बहरैन देशामधील सर्वात मोठा व प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ मुहर्रक बेटावर मनामाच्या ७ किमी उत्तरेस असून तो गल्फ एर कंपनीचा हब आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →