२०१९ बहरैन ग्रांप्री

या विषयावर तज्ञ बना.

२०१९ बहरैन ग्रांप्री

२०१९ बहरैन ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन गल्फ एर बहरैन ग्रांप्री २०१९) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ३१ मार्च २०१९ रोजी बहरैन येथील बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१९ फॉर्म्युला वन हंगामाची दुसरी शर्यत आहे.

५७ फेऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. वालट्टेरी बोट्टास ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व चार्ल्स लेक्लर्क ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →