२०१८ बहरैन ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला १ २०१८ गल्फ एर बहरैन ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी एप्रिल ८, २०१८ रोजी बहरैन येथील बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१८ फॉर्म्युला वन हंगामाची पहिली शर्यत आहे.
५७ फेऱ्यांची ही शर्यत सेबास्टियान फेटेल ने स्कुदेरिआ फेरारीसाठी जिंकली. वालट्टेरी बोट्टास ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व लुइस हॅमिल्टन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मर्सिडिज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली.
२०१८ बहरैन ग्रांप्री
यामागील विज्ञान आणि इतिहास.