२०१८ अझरबैजान ग्रांप्री

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

२०१८ अझरबैजान ग्रांप्री

२०१८ अझरबैजान ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला १ २०१८ अझरबैजान ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २९ एप्रिल २०१८ रोजी बाकु येथील बाकु सिटी सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१८ फॉर्म्युला वन हंगामाची चौथी शर्यत आहे.

५१ फेऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. किमी रायकोन्नेन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली व सर्गिओ पेरेझ ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →