२०१७ अझरबैजान ग्रांप्री

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

२०१७ अझरबैजान ग्रांप्री

२०१७ अझरबैजान ग्रांप्री (अधिकृत २०१७ फॉर्म्युला वन अझरबैजान ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २५ जून २०१७ रोजी बाकु येथील बाकु सिटी सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१७ फॉर्म्युला वन हंगामाची आठवी शर्यत आहे.

५१ फेऱ्यांची ही शर्यत डॅनियल रीक्कार्डो ने रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी जिंकली. वालट्टेरी बोट्टास ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व लान्स स्टोल ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →