२०१९ अझरबैजान ग्रांप्री

थोडक्यात पण महत्त्वाचे.

२०१९ अझरबैजान ग्रांप्री

२०१९ अझरबैजान ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन सोकार अझरबैजान ग्रांप्री २०१९) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २८ एप्रिल २०१९ रोजी बाकु येथील बाकु सिटी सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१९ फॉर्म्युला वन हंगामाची चौथी शर्यत आहे.

५१ फेऱ्यांची ही शर्यत वालट्टेरी बोट्टास ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. लुइस हॅमिल्टन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व सेबास्टियान फेटेल ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →