२०१८ ऑस्ट्रियन ग्रांप्री

यामागील विज्ञान आणि इतिहास.

२०१८ ऑस्ट्रियन ग्रांप्री

२०१८ ऑस्ट्रियन ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन आयटाईम ग्रोसर प्रिस वॉन ऑस्टेरीच २०१८) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १ जुलै २०१८ रोजी स्पीलबर्ग येथील ए१-रिंग येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१८ फॉर्म्युला वन हंगामाची ९वी शर्यत आहे.

७१ फे‍ऱ्यांची ही शर्यत मॅक्स व्हर्सटॅपन ने रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी जिंकली. किमी रायकोन्नेन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली व सेबास्टियान फेटेल ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →