बरिशाल हे बांगलादेशमधील कीर्तनखोला नदीवरील बंदर व शहर आहे. बारिसाल विभागाचे मुख्यालय असलेल्या या शहरात २० वॉर्ड व ५० मोहल्ले आहेत. हे शहर १६.३७ चौ.किमी क्षेत्रावर पसरलेले आहे.
बरिशाल हे प्रसिद्ध हिंदी संगीत दिग्दर्शक अनिल बिस्वास आणि बासरीवादक पन्नालाल घोष यांचे मूळ गाव होय.
बरिशाल
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.