तुर्कस्तान किंवा टर्की हा मध्यपूर्वेतील एक मोठा देश आहे. हा देश दोन खंडामध्ये (युरोप व आशिया) विस्तारित आहे. अंकारा ही तुर्कस्तानची राजधानी आहे तर इस्तंबूल हे त्या देशातील सर्वात मोठे शहर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तुर्किये
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.