इस्तंबूल (तुर्की: İstanbul ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या वायव्य भागातील मार्मारा प्रदेशामध्ये वसलेल्या ह्या प्रांताच्या उत्तरेला काळा समुद्र व दक्षिणेकडे मार्माराचा समुद्र आहेत. बोस्फोरस ही सामुद्रधुनी इस्तंबूल प्रांताला युरोप व आशिया गटांमध्ये विभागते. इस्तंबूल हे तुर्कस्तानमधील सर्वात मोठे शहर ह्याच प्रांतात स्थित असून १.३८ कोटी लोकसंख्या असलेला इस्तंबूल प्रांत ह्या बाबतीत तुर्कस्तानमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इस्तंबूल प्रांत
यामागील विज्ञान आणि इतिहास.