तेकिर्दा (तुर्की: Tekirdağ ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या वायव्य भागातील मार्माराच्या समुद्र किनाऱ्यावर मार्मारा प्रदेशामध्ये वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ८.५ लाख आहे. तेकिर्दा ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तेकिर्दा प्रांत
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.