मुश (तुर्की: Muş ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या पूर्व भागात वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ४ लाख आहे. मुश ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मुश प्रांत
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.