बित्लिस प्रांत

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

बित्लिस प्रांत

बित्लिस (तुर्की: Bitlis ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या आग्नेय वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे १० लाख आहे. बित्लिस ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.

वान हे तुर्कस्तानमधील सर्वात मोठे सरोवर ह्या प्रांताच्या पूर्वेस स्थित आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →