फौआद मिर्झा

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

फौआद मिर्झा (६ मार्च, १९९२:बंगळूर, कर्नाटक, भारत - ) हा एक भारतीय घोडेस्वार आहे ज्याने २०१८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये वैयक्तिक स्पर्धा आणि सांघिक स्पर्धा दोन्हीमध्ये रौप्य पदके जिंकली. १९८२ नंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत घोडेस्वारीतील वैयक्तिक स्पर्धेत पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. मिर्झा २०२० च्या उन्हाळी ऑलिंपिकसाठी पात्र ठरला आणि इम्तियाज अनीस (२०००) नंतर ऑलिंपिकमध्ये भाग घेणारा पहिला भारतीय घोडेस्वार झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →