भाविना हसमुखभाई पटेल (६ नोव्हेंबर १९८६) ही एक भारतीय पॅराॲथलीट आणि टेबल टेनिस खेळाडू आहे. ती मेहसाणा, गुजरात येथे राहते. तिने तोक्यो येथे २०२० च्या उन्हाळी पॅरालिम्पिकमध्ये वर्ग 4 टेबल टेनिसमध्ये रौप्य पदक जिंकले. निकुल पटेल हे तिचे प्रशिक्षक आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भाविना पटेल
थोडक्यात पण महत्त्वाचे.