नेत्रा कुमानन (३१ ऑगस्ट १९९७) ही एक भारतीय नौकानयनपटू आहे. ती भारतातील चेन्नई येथे राहते. एप्रिल २०२१ मध्ये ओमान येथे झालेल्या स्पर्धेत नौकानयनातील लेसर रॅडीयल प्रकारात तिने विश्वचषक पदक जिंकले. त्यामुळे ती तोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नेत्रा कुमानन
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.