सी.ए. भवानी देवी

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

सी.ए. भवानी देवी

चदलावदा आनंद सुंदररामन भवानी देवी ( २७ ऑगस्ट १९९३) ही एक तलवारबाज आहे. २०१८मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तलवारबाजीत वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय होती. २०२१ च्या तोक्यो ऑलिंपिकसाठी ती पात्र ठरली आहे. ऑलिंपिक स्पर्धेत तलवारबाजी खेळात सहभागासाठी पात्र



ठरलेली ती पहिली भारतीय आहे. राहुल द्रविड अ‍ॅथलीट मेंटरशिप प्रोग्रामच्या माध्यमातून स्पोर्ट्‌स फाऊंडेशनद्वारे तिला मदत पुरविली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →