फीनिक्स हे अमेरिका देशातील अॅरिझोना राज्याचे राजधानीचे व सर्वात मोठे शहर आहे. सुमारे १५ लाख शहर लोकसंख्या व ४० लाख महनगर लोकसंख्या असलेले फीनिक्स शहर ह्या दृष्टीने सध्या अमेरिकेतील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. अमेरिकेच्या नैऋत्य भागात सोनोराच्या वाळवंटामध्ये वसलेल्या फीनिक्स शहराचे हवामान अत्यंत रुक्ष व उष्ण आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फीनिक्स (ॲरिझोना)
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.