फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्याला दिला जातो. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर दिलीप कुमार व शाहरूख खान ह्यांनी सर्वाधिक वेळा (प्रत्येकी ८ वेळा) हा पुरस्कार जिंकला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →