फिल्मफेर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार दरवर्षी फिल्मफेर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमधील सर्वोत्तम गीतकाराला दिला जातो. हा फिल्मफेर पुरस्कारांमधील एक पुरस्कार]] आहे. आजवर गुलजार ह्यांनी सर्वाधिक वेळा (१३ वेळा) हा पुरस्कार जिंकला आहे. १९५९ सालापासून हा पुरस्कार दिला जात आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फिल्मफेर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.