फिल्मफेर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार

थोडक्यात पण महत्त्वाचे.

फिल्मफेर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार

फिल्मफेर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार दरवर्षी फिल्मफेर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमध्ये सर्वोत्तम पदार्पण अभिनेत्रीला दिला जातो. हा फिल्मफेर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. १९८९ साली हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. पूर्वी याला "लक्स न्यू फेस ऑफ द इयरसाठी फिल्मफेर अवॉर्ड" म्हणूनही ओळखले जात असे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →