फिल्मफेर मराठी पुरस्कार २०१४ (इंग्लिश: Filmfare Awards) अजिंक्य डी.वाय.पाटील विद्यापीठाने सादर केलेल्या या सोहळ्यात २०१४ च्या सर्वोत्कृष्ट भारतीय मराठी भाषेतील चित्रपटांना गौरविण्यात आले. ठाणे येथे २० नोव्हेंबर २०१५ रोजी हा सोहळा पार पडला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फिल्मफेर मराठी पुरस्कार २०१४
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.