फिल्मफेर मराठी पुरस्कार २०१५

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

फिल्मफेर मराठी पुरस्कार २०१५ (इंग्लिश: Filmfare Awards) कर्मने सादर केलेल्या या सोहळ्यात २०१४ च्या सर्वोत्कृष्ट भारतीय मराठी भाषेतील चित्रपटांना गौरविण्यात आले. मुंबई येथे २८ नोव्हेंबर २०१६ रोजी हा सोहळा पार पडला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →